बामणी होम मिनीस्टर स्पर्धा बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बामणी होम मिनीस्टर स्पर्धा बातमी
बामणी होम मिनीस्टर स्पर्धा बातमी

बामणी होम मिनीस्टर स्पर्धा बातमी

sakal_logo
By

बामणीत ‘होम मिनिस्टर’
सिद्धनेर्ली ः बामणी (ता. कागल) ग्रामपंचायतीतर्फे ‘होम मिनिस्टर (मानाची पैठणी)’ कार्यक्रम झाला. होम मिनिस्टर स्पर्धेत मानाच्या पैठणीच्या राधिका कोरवी मानकरी ठरल्या. अन्य विजेते ः राजश्री सिध्दाजी फडतारे, दीपाली नरहरी मगदूम, लता तुकाराम पाटील. सहभागी स्पर्धकांना अकर्षक भेटवस्तू दिल्या. कार्यक्रमाचे निवेदन विकी मगदूम व टीम यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.