जयंती साेबत फाेटाे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयंती साेबत फाेटाे
जयंती साेबत फाेटाे

जयंती साेबत फाेटाे

sakal_logo
By

बरगेवाडीत विवेकानंद जयंती
शाहूनगर : विद्यामंदिर बरगेवाडी (ता. राधानगरी) येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती झाली. मुख्याध्यापिका उर्मिला सांगावकर व शाळा समितीच्या उपाध्यक्षा रूपाली मुंडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. सर्व विद्यार्थी स्वामी विवेकानंदांच्या पोशाखात व विद्यार्थिनी जिजाऊंच्या पोशाखात आले हाेते. पद्मजा कुलकर्णी,शीतल पाटील,सरिता बरगे,शितल बरगे,जिया बरगे उपस्थित होत्या.शुभांगी बरगे यांनी आभार मानले.