राज्यस्तरीय निवड साेेेेबत फाेटाे स्वरुप भाटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय निवड साेेेेबत फाेटाे स्वरुप भाटले
राज्यस्तरीय निवड साेेेेबत फाेटाे स्वरुप भाटले

राज्यस्तरीय निवड साेेेेबत फाेटाे स्वरुप भाटले

sakal_logo
By

03056
कौलव : येथील विद्यार्थी स्वरूप भाटले याने तयार केलेले बहुपयोगी शेती यंत्र.

स्वरूप भाटलेचे बहुपयोगी यंत्र
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात
शाहूनगर ः कौलव (ता. राधानगरी) येथील बाळासाहेब पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी स्वरूप शिवाजी भाटले याने तयार केलेल्या बहुपयोगी शेती यंत्र या विज्ञान उपकरणाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनसाठी निवड झाली. स्वरूपने कीटकनाशक फवारणी स्प्रे पंप, स्प्रिंकलर बहुपयोगी यंत्र तयार केले आहे. या यंत्राद्वारे पिकांवर औषध फवारणी सुलभ करता येते. शेतीपयोगी अन्य कामेही करता येतात. या उपकरणाला जिल्हास्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात उज्ज्वल यश मिळाले. त्याला विज्ञान शिक्षक आनंदराव चरापले, मुख्याध्यापिका एस. एस. खाडे, कोल्हापूर आर्य समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष इंद्रजित पाटील, मानद सचिव अनिरुद्ध पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.