Sat, June 10, 2023

माेफत सामुदायिक विवाह
माेफत सामुदायिक विवाह
Published on : 24 March 2023, 7:04 am
सामुदायिक विवाह
सोहळा २२ एप्रिलला
शाहूनगर ः घोटवडे (ता. राधानगरी) येथील अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २२ एप्रिलला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आदमापूर संत बाळूमामा मंदिरात मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अभिषेक डोंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.