भाट समाजातर्फे गुणवंतांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाट समाजातर्फे गुणवंतांचा सत्कार
भाट समाजातर्फे गुणवंतांचा सत्कार

भाट समाजातर्फे गुणवंतांचा सत्कार

sakal_logo
By

भाट समाजातर्फे गुणवंतांचा सत्कार
सोनाळी ः कोल्हापूर जिल्हा भाट समाज बहुउद्देशीय सेवा संस्थेतर्फे दुसरा महिला हळदीकुंकू समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. साई गजानन मंगल कार्यालयायात कार्यक्रम झाला. सुधीर भाट यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षा मनीषा मोरे यांनी स्वागत केले. या वेळी पीएच.डी. मिळवलेल्या वैशाली गुंजेकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बाजीराव भाट, शिवाजी वेदांती, डॉ. सूर्यकांत मोरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. सचिव सुधीर भाट, उपाध्यक्ष अशोक भाट, सुधाकर पुजारी, शिल्पा वेदांते, मंगल भाट, अलका भाट, प्रमोद मोरे, प्रदिप भाट, सुरेश पुजारी आदी उपस्थित होते.