Wed, Feb 1, 2023

हणबरवाडीच्या उपसरपंचपदी कविता चव्हाण
हणबरवाडीच्या उपसरपंचपदी कविता चव्हाण
Published on : 13 January 2023, 1:17 am
01976
हणबरवाडी उपसरपंचपदी कविता चव्हाण
सेनापती कापशी ः हणबरवाडी (ता. कागल) येथील उपसरपंचपदी राजे गटाच्या कविता सुधीर चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सोनाली कसलकर होत्या. निरीक्षक म्हणून श्री. कुंभार, वीरेंद्र मगदूम, ग्रामसेवक प्रवीणसिंह सुळकुडे यांनी काम पाहिले. यावेळी सदस्य नीलेश सुतार, सावित्री पोवार, विशाल डाफळे, पांडुरंग नाईक तसेच दत्तात्रय कसलकर, लक्ष्मण नाईक उपस्थित होते.