Sat, Jan 28, 2023

अर्जुनवाडा उपसरपंचपदी राणी कांबळे
अर्जुनवाडा उपसरपंचपदी राणी कांबळे
Published on : 14 January 2023, 12:00 pm
01986
अर्जुनवाडा उपसरपंचपदी राणी कांबळे
सेनापती कापशी : अर्जुनवाडा (ता. कागल) उपसरपंचपदी भैरवनाथ आघाडीच्या राणी अजित कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सुरेखा लुगडे होत्या. निवडणूक निरीक्षक म्हणून प्रवीण चौगले व ग्रामसेवक पी. बी. कांबळे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, राहुल सातवेकर, मकरंद लाडगावकर, मारुती कुंभार, आनंदी पाटील, स्वाती कुंभार, संध्या पाटील, कल्पना लुगडे, आर. के. लाडगावकर, के. जी. सातवेकर, विशाल कुंभार, प्रदीप पाटील, भारत सातवेकर उपस्थित होते.