करंजिवणे लघुप्रकल्प ओहरफ्लो

करंजिवणे लघुप्रकल्प ओहरफ्लो

Published on

02197

करंजिवणेः लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओसंडला.
...

करंजिवणे लघुप्रकल्प तुडूंब


सेनापती कापशी: करंजिवणे (ता. कागल) येथील लघु पाटबंधारे प्रकल्प गेल्यावर्षीपेक्षा दहा दिवस उशीरा पूर्ण क्षमतेने भरला. यावर्षी पावसाची सुरवातच उशिरा झाल्याने शेतकऱ्यांना चिंता लागली होती. ६३ दशलक्ष घनफूट क्षमतेचा हा प्रकल्प १९८९ मध्ये पूर्ण झाला. त्यावेळेपासून २०१५ हे वर्ष वगळले तर दरवर्षी ओहरफ्लो होतो. यामधून करंजिवणे येथील १०० एकर आणि हळदवडे येथील ७५ एकर शेतीला पाणी मिळते. याबरोबरच करंजिवणे, हळदवडे, हळदी, बोळावी, बोळावीवाडी, दौलतवाडी आणि पळशिवणे या सात गावांना पिण्यासाठी या प्रकल्पातून पाणी पुरवले जाते. मंगळवारी दुपारी प्रकल्प भरल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.