Thur, March 23, 2023

शिरोळ येथे विनापरवाना देशी दारू बाळगण्याच्या कारणावरून एका
शिरोळ येथे विनापरवाना देशी दारू बाळगण्याच्या कारणावरून एका
Published on : 4 March 2023, 6:13 am
विनापरवाना दारू बाळगल्याप्रकरणी अटक
शिरोळः येथील धरणगुत्ती रोडवरील जगदाळे पेट्रोल पंपासमोर विनापरवाना दहा हजार रुपये किंमतीची देशी दारू बाळगल्याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले. आनंदा पांडुरंग इंगवले असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ५५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरोधात शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल पाटील करत आहेत.