दत्त भांडारच्या अध्यक्षपदी दामोदर सुतार

दत्त भांडारच्या अध्यक्षपदी दामोदर सुतार

Published on

01223
दामोदर सुतार
01222
अनिता कोळेकर
---------
दत्त भांडारच्या अध्यक्षपदी दामोदर सुतार
शिरोळ, ता. ३ ः श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था तथा श्री दत्त भांडारच्या अध्यक्षपदी दामोदर सुतार तर उपाध्यक्ष अनिता कोळेकर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा निबंधक यांच्या अधिसूचनेप्रमाणे नवनिर्वाचित संचालकांची पहिली सभा संस्थेच्या सभागृहात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी धनाजी पोवार अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षपदासाठी दामोदर सुतार यांचे नाव उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी सुचवले. त्यास शामराव पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी अनिता कोळेकर यांचे नाव विनया घोरपडे यांनी सुचवले. त्यास आप्पासो मडिवाळ यांनी अनुमोदन दिले. गणपतराव पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या. स्वागत एस. ए. घोरपडे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.