सांगलीच्या त्या युवकाचा मृतदेह हसूरमध्ये आढळला

सांगलीच्या त्या युवकाचा मृतदेह हसूरमध्ये आढळला

Published on

पाय घसरून कृष्णेत
पडलेल्या युवकाचा
मृतदेह आढळला हासूरला

शिरोळ ः सांगली येथे स्मशानभूमीजवळ कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावरून पाय घसरून कृष्णा नदीत पडलेल्या युवकाचा मृतदेह हासूर (ता. शिरोळ) येथे सापडला. मोईन गौसपाक मोमीन ऊर्फ चहावाले (वय २४, हनुमाननगर, चौथी गल्ली, १०० फूट सांगली) हा युवक कृष्णा नदीत पडला होता. दोन दिवसांपासून शोधमोहीम सुरू होती. अखेर हासूर यथील कृष्णा नदीकाठावर या युवकाचा मृतदेह मंगळवारी आढळला आहे. याबाबतची वर्दी शकील अब्बास सनदी (सांगली) यांनी शिरोळ पोलिसांत दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.