संकल्प विद्यालयाचे चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश* | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संकल्प विद्यालयाचे चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश*
संकल्प विद्यालयाचे चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश*

संकल्प विद्यालयाचे चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश*

sakal_logo
By

00410
कोल्हापूर ः शिष्यवृत्ती मिळविलेल्या विद्यार्थ्यांसोबत डावीकडून आर. डी. पाटील, सुषमा सुतार, आनंदराव भोई. अनिता पाटील.

‘संकल्प’चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
सानेगुरुजी वसाहत ः येथील संकल्प माध्यमिक विद्यालयाने पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले. उत्तरा शिवाजी चांदम हिने ३०० पैकी २६६ गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत अकरावा क्रमांक मिळवला. आरती गुरुप्रसाद जाधव हिने ३०० पैकी २६० गुण मिळवून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत २७ वी आली. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष के. जी. पाटील, सचिव आनंदराव भोई, आर. डी. पाटील, अवधूत कुलकर्णी, अनिता पाटील व सुषमा सुतारसह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. आनंदराव भोई यांच्या हस्ते उत्तरा चांदम व आरती जाधव यांचा सत्कार झाला. यावेळी इंदूमती जाधव विद्यालयाचे राजेश कोंडेकर, सागर पाटील, पिंटू नाईक, तेजस्विनी स्वामी, सुनीता पाटील व प्रेरणा बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सृष्टी माने, संभाजी चौगुले, संभाजी पाटील, उपस्थित होते.