देशमुख हायस्कूलमध्ये शिक्षक पालक संघ स्थापन

देशमुख हायस्कूलमध्ये शिक्षक पालक संघ स्थापन

Published on

देशमुख हायस्कूलमध्ये
शिक्षक-पालक संघ स्थापन
सानेगुरुजी वसाहत : लक्ष्मी टेक परिसरातील श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूलमध्ये शिक्षक-पालक संघची स्थापना करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. यू. जाधव यांची, तर उपाध्यक्षपदी पालक प्रतिनिधी आनंदा पाटणकर यांची नियुक्ती करण्यात आली. सहसचिव पालक प्रतिनिधी म्हणून अश्‍विनी चिखले यांची निवड झाली. विद्यार्थी विकासासाठी शिक्षक-पालक यांच्यामध्ये समन्वय साधून विद्यार्थ्यांची प्रगती चांगल्या प्रकारे होऊ शकते, असे मत मुख्याध्यापक बी. यू. जाधव यांनी व्यक्त केले. संस्थाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या उपस्थितीत या निवडी झाल्या. यावेळी सचिव सुनील कुरणे, शिक्षक, कर्मचारी, पालक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.