उतूर विद्यालयात माती परीक्षण. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उतूर विद्यालयात माती परीक्षण.
उतूर विद्यालयात माती परीक्षण.

उतूर विद्यालयात माती परीक्षण.

sakal_logo
By

03400
उत्तूर ः माती परीक्षण करताना उतूर विद्यालयातील विद्यार्थी.
----------------------
उत्तूर विद्यालयात माती परीक्षण
उत्तूर ः येथील उत्तूर विद्यालयात कृषी क्षेत्रातील फाली संस्थेमार्फत माती परीक्षण व दूध भेसळ चाचणी कार्यक्रम झाला. यावेळी कृषी शिक्षक प्रथमेश शेळके यांनी माती परीक्षणाचे महत्त्व आणि फायदे विद्यार्थ्यांना पटवून दिले. मातीचा नमुना कसा घ्यावा व कोणती काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुधामध्ये कोणकोणते हानीकारक पदार्थ मिसळतात व त्याचे मानवी आरोग्यावर कसे परिणाम होतात त्याचे मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक शैलेंद्र आमगणी, पर्यवेक्षक आर. डी. महापुरे, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.