फोटो : शाळेला सुट्टी,खेळातही गट्टी. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो  : शाळेला सुट्टी,खेळातही गट्टी.
फोटो : शाळेला सुट्टी,खेळातही गट्टी.

फोटो : शाळेला सुट्टी,खेळातही गट्टी.

sakal_logo
By

03416
शाळेला सुटी.. खेळाशी गट्टी
मासा बेलेवाडी ः शाळेला सुट्टी मिळण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पाऊस पडून पोटात कळ येऊन किंवा कोणत्याही कारणाने का होईना, सुट्टी मिळाली की मुले खेळाबरोबर गट्टी करतात. मुलांच्या निकोप वाढीसाठी खेळ हे उत्कृष्ट टॉनिक समजले जाते. मासा बेलेवाडी येथील हे छायाचित्र टिपले आहे. सकाळचे वाचक दिलीप पाटील यांनी.