Fri, March 31, 2023

होन्याळी येथून सख्या बहिणी गायब.
होन्याळी येथून सख्या बहिणी गायब.
Published on : 12 March 2023, 6:39 am
होन्याळी येथून सख्या बहिणी गायब
उत्तूर ः आजरा तालुक्यातील होन्याळी येथील २४ वर्षीय विवाहिता व तिची अल्पवयीन बहीण या दोघी अचानक गायब झाल्या आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत त्यांच्या वडीलांनी मुली बेपत्ता झाल्याबाबत उत्तूर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्या कुटुंबासह शेतातील गोठ्यात मजूर म्हणून काम करत होत्या. पुढील तपास सहायक फौजदार बी. एस .कोचरगी करीत आहेत.