अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान
अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

03719
उत्तूर ः साधना पाकले व लता पाकले यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदानप्रसंगी किरण आमणगी, समीक्षा देसाई आदी उपस्थित होते.
---------
अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान
उत्तूर ः येथील ग्रामपंचायतीतर्फे अहिल्यादेवी होळकर पुरस्कार साधना पाकले व लता पाकले यांना प्रदान केला. अध्यक्षस्थानी सरपंच किरण आमणगी होते. सरपंच आमणगी यांनी मनोगत व्यक्त केले. निवड समितीतील सदस्य केशव पाटकर, उत्तम मुळीक, मीनाक्षी तौकरी, पोलिस पाटील अशोक कांबळे यांनी दोघींची निवड केली. यानुसार दोघींना सन्मानित केले. ग्रामपंचायत सदस्य राजू खोराटे यांची आजरा तालुका सरपंच संघटनेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. सरीता कुरुंदकर, लता गुरव, सुवर्णा नाईक, आशा पाटील, अनिता घोडके उपस्थित होत्या. उपसरपंच समिक्षा देसाई यांनी स्वागत केले. महेश करंबळी यांनी सुत्रसंचालन केले.