नव कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये ग्रीन डे साजरा

नव कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये ग्रीन डे साजरा

Published on

03829
नवकृष्णा व्हॅली स्कूलमध्ये ‘ग्रीन डे’
उत्तूर ः येथील नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या वतीने ग्रीन डे साजरा झाला. मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात राहता यावे, निसर्गाचे महत्त्व मुलांना समजावे, निसर्गाचा मुख्य रंग हिरवा'' त्यांची महती मुलांना कळावी म्हणून ''ग्रीन डे''चे आयोजन केले होते. यावेळी मुलांनी हिरव्या रंगाच्या वेशभूषा, पाने, फळे, भाज्या, झाडे यांची वेशभूषा केली होती. वर्गसजावटही ''हिरव्या रंगाची आणि जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश होता. यावेळी मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करणेत आले. मुलांना निसर्गविषयक गाणि व गोष्टी ऐकवण्यात आल्या. वनमहोत्सवाचा एक भाग म्हणुनच ''ग्रीन डे''चे आयोजन केले. प्राचार्य रामकृष्ण मगदूम यांचे मार्गदर्शनाखाली समन्वयक संध्या मोरबाळे, रेश्मा माळवकर, प्रतिभा सुतार यांनी संयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.