शेळपच्या महिलेची सोन्याची माळ लंपास.

शेळपच्या महिलेची सोन्याची माळ लंपास.

शेळपच्या महिलेची
सोन्याची माळ लंपास

उत्तूर ः शेळप (ता. आजरा) येथील सुवर्णा धोंडिबा डोंगरे यांची १३ ग्रॕम वजनाची सोन्याच्या माळ बसमध्ये जात असताना चोरट्याने पळविली. दुपारी दोनच्या सुमारास आजरा बसस्थानकावर हा प्रकार घडला. डोंगरे या बाजारासाठी आजऱ्याला आल्या होत्या. आजरा-गावठाण बसमध्ये बसत असताना गळ्यातील बारीक मन्याची सोन्याची माळ चोरट्याने पळविली. डोंगरे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. हवालदार घस्ती तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com