दिव्य शोभाई'' स्मृती पर्वकाळ प्रदर्शनातील होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा कार्यक्रमात  पैठणीच्या मानकरी अनुराधा पाटील

दिव्य शोभाई'' स्मृती पर्वकाळ प्रदर्शनातील होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा कार्यक्रमात पैठणीच्या मानकरी अनुराधा पाटील

03968
पैठणीच्या मानकरी अनुराधा पाटील

वारणानगर, ता.१२ : येथील दिव्य शोभाई स्मृती पर्वकाळ प्रदर्शनात होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा कार्यक्रमात अनुराधा पाटील यांनी पैठणीचा मान मिळवला. येथील वारणा महिला समूहाच्या माजी अध्यक्षा (कै) शोभाताई कोरे यांच्या जयंती ते पुण्यनिमित्त सावित्री महिला औद्योगिक संस्थेतर्फे ‘दिव्य शोभाई स्मृती पर्वकाळ’ प्रदर्शन शास्त्रीभवनशेजारी पटांगणावर पाच दिवस सुरू असलेल्या प्रदर्शनासह विविध स्पर्धासह कार्यक्रमास मुलींसह महिलांनी हजेरी लावली.
होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा - अंतिम निकाल ः अनुराधा पाटील (सत्यवती काॅलनी, बहिरेवाडी), अर्चना पाटील (वारणानगर), सुरेखा चाळके (नवे पारगांव), सोनम केकरे (वारणानगर). घरगुती गौरी गणपती स्पर्धा ः शालमल घाडगे - स्वयंपाक करणाऱ्या गौरी (निलेवाडी), सुप्रिया वाघमोडे-बारा बलुतेदार (कोडोली), जयश्री नाईक. गौरी गणपती सजावट (पोखले). चित्रकला स्पर्धा - तन्वी मानकर, ईशानी जंगम (दोघी, वारणानगर), अनुष्का पाटील (केखले). वक्तृत्व स्पर्धा -वैशाली मोहिते (तळसंदे), वैष्णवी मोरे (बहिरेवाडी), सुरेखा पाटील (कोडोली). वक्तृत्व स्पर्धा - पृथ्वी झोरे(अंबप), आदिती गोडसे(देववाडी), अस्मिता कवारे (नवे पारगाव). पाककला स्पर्धा - शोभाताई पोवार (मांजरे), शीतल शेटे (बोरपाडळे), वंदना बागणे (वारणानगर).
यावेळी सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरेंसह वारणा समूहातील संचालिका, महिला उपस्थित होत्या. समन्वयक प्रा. जीवनकुमार शिंदे, विकास चौगुले, राजेंद्र पाटील, संग्राम दळवी, उदय पाटील यांनी नियोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com