Tue, Jan 31, 2023

निवड
निवड
Published on : 19 January 2023, 12:04 pm
03222
आवळी उपसरपंचपदी श्वेता पाटील
आवळी बुद्रुक : येथील उपसरपंचपदी सौ.श्वेता महेश पाटील यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सौ.अस्मिता सुतार होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समिती शिक्षण विभागाचे आशोक पाटील यांनी काम पाहिले. यावेळी सर्व सदस्य,गटनेते व ग्रामस्थ उपस्थित होते.