Kolhapur Road : टोपचा रेंगाळलेला उड्डाणपूल ठरतोय ‘ब्लॅक स्पॉट’;तीन महिन्यांत तिघांचा बळी यंत्रणेला जाग येणार कधी?; वळणे ठरताहेत जीवघेणी

Top Flyover Black : उड्डाणपूल काम आता प्रवाशांच्या जीवावर बेतू लागले आहे. तीन महिन्यांत तिघांचा बळी गेलेला असताना अपुरे नियोजन, अंधारे वळण आणि वाहतूक कोंडीमुळे हा परिसर ‘ब्लॅक स्पॉट’ बनला आहे.
Ongoing flyover construction

Ongoing flyover construction

sakal

Updated on: 

नागाव : कोल्हापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टोप येथील सहापदरीकरणाचे काम प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. संथगतीने काम, अपुरे नियोजन आणि प्रशासकीय अनास्थेमुळे हा परिसर आता ‘अपघातांचा केंद्रबिंदू’ बनला असून, आणखी किती बळी गेल्यावर यंत्रणेला जाग येणार, असा संतप्त सवाल नागरिकांतून होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Chiplun flyover latest update
Kolhapur 10 Km Flyover Project Details
Topcha Six Lane Flyover Stuck in Contractor Dispute New Tender Process May Delay the Highway Project Further
Ujlaiwadi Accident
Marathi News Esakal
www.esakal.com