kolhapur News : जागा दिसली; दुचाकी, मोटार लावली; ट्रॅफिक क्रेन नियमात, वाहनधारक दंडात, सिग्नलवरील पोलिस गायब

city traffic issue : वाहतूक नियंत्रण शाखेच्या दोन क्रेनच्या पाठीमागून जाऊन त्यांची पद्धत पाहिली. तेथे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडून नियमातच वाहन उचलले जाते. वाहनधारक मात्र दिसेल तेथे वाहन उभे करतात असे दिसले.
Parked in Visible Spot? Crane Picks Your Vehicle, Fine Follows
Parked in Visible Spot? Crane Picks Your Vehicle, Fine FollowsSakal
Updated on

-लुमाकांत नलवडे


कोल्हापूर : ‘ट्रॅफिक क्रेन नियमात, वाहनधारक दंडात’ अशी स्थिती शहरातील वाहतूक व्यवस्थेची झाली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावणाऱ्या क्रेनकडून नियमांचा भंग होतो, कोणाचेही वाहन उचलतात अशी ओरड होत होती. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या दोन क्रेनच्या पाठीमागून जाऊन त्यांची पद्धत पाहिली. तेथे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडून नियमातच वाहन उचलले जाते. वाहनधारक मात्र दिसेल तेथे वाहन उभे करतात असे दिसले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com