Ichalkaranji Child Death : दूध पिताना चिमुकल्याला ठसका लागून श्वास कोंडला अन्..., इचलकरंजीमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना

baby chokes while drinking milk : इचलकरंजीमध्ये दूध पिताना चिमुकल्याला ठसका लागून श्वास कोंडल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
Ichalkaranji Child Death baby chokes while drinking milk

Ichalkaranji Child Death baby chokes while drinking milk

esakal

Updated on

Ichalkaranji baby death : दूध पिताना ठसका लागल्याने श्वास घेण्यास अडथळा निर्माण झालेल्या एक वर्षाच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रिवा विकी कांबळे (रा. गावभाग, चंदूर, ता. हातकणंगले) असे तिचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याची नोंद आहे. गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात अशा प्रकारचा हा दुसरा मृत्यू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com