कोल्हापूर : मुलीच्या कुटुंबीयांना भीती दाखविण्यासाठी चक्क पिस्तुलाचा धाक दाखविणाऱ्या अल्पवयीन ‘प्रेमवीराला’ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला ही पिस्तुल पुरविणारा ऋतुराज दत्तात्रय भिलुगडे (वय २५) या माजी उपसरपंच पुत्राला पोलिसांनी (Kolhapur Police) बेड्या ठोकल्या.