IPS Birdev Done Success Story: ‘‘सर्वसामान्यांनी मला प्रत्येक टप्प्यावर बळ दिले, मी कामातून त्यांचा उतराई होणार आहे.’’, यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेले बिरदेव डोणे (IPS Birdev Done) यांची ही भावना महत्त्वाची आहे. त्यांची जिद्द आणि प्रेरणा सर्वच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ठरेल.