Birdev Done UPSC Interview : UPSC मुलाखतीत Birdev Done ला कोणते प्रश्न विचारले? मेंढपाळाच्या लेकानं कशी दिली सडेतोड उत्तरं?

Birdev Done UPSC Interview : बिरदेवने शिक्षणाच्या प्रवासात ज्यांनी मदत केली, त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. बी. टेक. चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०२० ला दहा महिने त्याने पोस्टात डाक सेवक म्हणून काम केले.
Birdev Done IPS Officer
Birdev Done IPS Officeresakal
Updated on

कोल्हापूर : 'पाकव्याप्त काश्मीरबद्दल मला प्रश्न विचारला होता. त्यात मी संविधान डोळ्यासमोर ठेवून सातत्याने संवाद ठेवून हा प्रश्न सुटू शकेल, असे उत्तर दिले होते. माझ्या आवडी-निवडीत मेंढपाळाबद्दल उल्लेख केला होता. त्यावर आधारित मला मेंढी दूध किती देते, दूध उत्पादन वाढवण्यासाठी काय केले होते, असे प्रश्न विचारले होते. पारंपरिक व्यवसायाशी निगडित असल्याने झटपट उत्तरे दिली, असे बिरदेव डोणे (Birdev Done) याने सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com