Kolhapur Protest : गावाच्या प्रतिष्ठेसाठी वडणगेकर एकवटले, सोशल मीडियावर बदनामीप्रकरणी गावबंद शांततेत

Vadange Village : वडणगे येथे महाशिवरात्री यात्रेतील कार्यक्रमाचा कथितरीत्या विपरीत पद्धतीने प्रसारित झालेल्या व्हिडिओच्या निषेधार्थ ग्रामस्थ एकवटले. गावाची प्रतिष्ठा मलिन झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत आणि यात्रा समितीच्या निर्णयानुसार गावबंद पाळण्यात आला.
peaceful shutdown protesting

peaceful shutdown protesting

Sakal

Updated on

वडणगे : महाशिवरात्री यात्रेनिमित्त झालेल्या मनोरंजन कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर विपरीत पद्धतीने प्रसारित करून गावाची बदनामी केल्याच्या निषेधार्थ आज वडणगे गावबंद ठेवण्यात आले. ग्रामपंचायत, यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या निर्णयानुसार हा बंद पुकारला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com