

Labour Codes Under Fire as Protesters
sakal
कोल्हापूर : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सात-बारा कोरा करण्याचा महायुतीने दिलेला शब्द पाळावा, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीतर्फे खर्डा भाकर खा आंदोलन केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करून महाराष्ट्र शासनाचा निषेध करीत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.