Kolhapur : मेंढरांना धूत असताना ते तलावातील पाण्यात बुडाले. त्यांच्यासमवेत असणाऱ्या हजारे व काशीद यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र रंगराव पाण्यामध्ये खोलवर बुडाल्याने ते त्यांना वाचवू शकले नाहीत.
The pond in Daryache Vadgaon where a shepherd from Vannur tragically drowned while washing his flock.Sakal
नंदगाव : व्हन्नूर (ता. कागल) येथील रंगराव शिंगू हजारे (वय ३७) या मेंढपाळाचा दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथील पाझर तलावामध्ये आज सकाळी बुडून मृत्यू झाला. या घटनेची इस्पुर्ली पोलिस ठाण्यामध्ये झाली आहे.