VB Patil interacting with citizens while outlining Kolhapur’s development
sakal
कोल्हापूर
Kolhapur Election : सत्तेत असू वा नसू, कोल्हापूरच्या विकासासाठी अखंड झटणारच; रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचा ठोस अजेंडा – व्ही. बी. पाटील
Vision of VB Patil : सामान्य कार्यकर्त्याच्या बळावर महायुती आणि महाविकास आघाडीला थेट आव्हान, स्वच्छता, रस्ते आणि पाणीपुरवठ्यावर केंद्रित विकासाचा स्पष्ट अजेंडा पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीवर भर
कोल्हापूर : सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या उद्देशाने आम्ही राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. या कार्यकर्त्यांच्या फौजेच्या जोरावर महायुती आणि महाविकास आघाडीला टक्कर दिली आहे.

