

Fresh vegetables and fruits displayed at Kolhapur weekly market as prices witness a sharp decline.
sakal
कोल्हापूर : काही दिवसांपासून मेथी, शेपू, पालक, चाकवत, पोकळा, तांदळी, कांदापात आदी भाज्यांचे दर उतरले असून अक्षरशः दहा रुपयास दोन पेंड्या असा भाव राहिला. तर गेल्या आठवड्यात टोमॅटोचा भाव चाळीस ते पन्नास रुपये किलोवर पोहोचला होता. आजच्या बाजारात १५ ते २० रुपये किलोवर घसरला.