Ichalkaranji Market : भाजीपाला बाजारात दरांचा खेळ; टोमॅटो महागला तर कांदा, वांगी आणि फ्लॉवर स्वस्त
Vegetable Price Fluctuations : हिवाळ्यात अंडी, फळे व धान्यांच्या दरांमध्ये वाढ झाल्याने घरगुती बजेटवर ताण वाढला आहे,भाजीपाला बाजारात दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होत असून टोमॅटोच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे
इचलकरंजी : भाजीपाला बाजारात काही फळभाज्यांचे भाव कमी तर काहींचे भाव कमालीने वाढले आहेत. टोमॅटोचे भाव गतीने वाढताना दिसून येत असून किलोला सरासरी दहा रुपयांची वाढ झाली आहे.