Mahadevi: अंबानींवर दबाव वाढला, 'महादेवी'साठी गावकरी एकवटले! भव्य मोर्चा... JIO पेट्रोल पंपाला छावणीचे स्वरूप... नेमकं काय घडतयं?

Why Villagers Want Mahadevi Elephant Back from Vantara : महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूर मूक पदयात्रा; जिओ पेट्रोल पंपावर छावणीचे स्वरूप, पोलिसांचा कडक बंदोबस्त.
Mahadevi elephant protest
Mahadevi elephant protestesakal
Updated on

Protestors March to Kolhapur District Collector Office

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातून सुरू झालेल्या महादेवी हत्तीणीसाठीच्या मूक पदयात्रेने रिलायन्स उद्योग समूहाच्या जिओ पेट्रोल पंपाला छावणीचे स्वरूप दिले आहे. “आमची माधुरी परत करा” या मागणीसाठी हजारो गावकरी आणि कार्यकर्ते एकत्र आले असून, या आंदोलनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सकाळी 5 वाजता नांदणी निशीधीका येथून सुरू झालेली ही 45 किलोमीटरची मूक पदयात्रा सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com