

MLA Vinay Kore addressing citizens while outlining innovative plans for Kolhapur’s
sakal
कोल्हापूर : शहराचा विकास नियोजनबद्ध आणि वास्तव पाहून झाला पाहिजे. शाहू मिलच्या जागेत छोटे-मोठे उद्योग उभा करून रोजगार निर्मिती शक्य आहे. लंडन आणि गंगा नदीच्या धर्तीवर पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करणे हे आमचे ‘व्हिजन’ आहे.