Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Ichalkaranji law and order incident : इचलकरंजीत आंबेडकर जयंतीदरम्यान दगडफेक झाली असून एका पोलिस कॉन्स्टेबलला दुखापत झाली आहे. जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Ichalkaranji Violence police crime news

Ichalkaranji Violence police crime news

esakal

Updated on

Ambedkar Jayanti clash news : इचलकरंजी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्टेशन रोडवरील पुतळा परिसरात मोठी गर्दी उसळली. यावेळी झालेल्या किरकोळ धक्काबुक्कीचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यावर दगडफेक करण्यात आली. यात पोलिस कॉन्स्टेबल सद्दामहुसेन गजबरसाब सनदी यांच्यासह एकूण चौघे जखमी झाले. त्यात पोलिस सनदी यांना गंभीर दुखापत झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com