Kolhapur Tehsildar Post : गोल्डन बॉय पुन्हा प्रशासनात; सरकारने दिली महत्वाची जबाबदारी

Virdhawal Khade : आंतरराष्ट्रीय जलतरणपटू म्हणून भारताचे नाव उज्ज्वल करणारे वीरधवल खाडे आता पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात कार्यरत होणार आहेत. वैयक्तिक कारणास्तव दिलेला तहसीलदार पदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर राज्य शासनाने विशेष बाब म्हणून त्यांची पुनर्नियुक्ती मंजूर केली आहे.
International swimmer Virdhawal Khade

International swimmer Virdhawal Khade

sakal

Updated on

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय जलतरणपटू विरधवल खाडे याने पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात प्रवेश केला. वैयक्तिक कारणास्तव दिलेला तहसीलदार पदाचा राजीनामा मागे घेत त्याला पुन्हा तहसीलदार म्हणून नियुक्त करण्यास राज्य शासनाने विशेष बाब म्हणून आज मंजुरी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com