10 Foot Python Rescued in Vishalgad : विशाळगडमध्ये थरार! म्हशीच्या गोठ्यात शिरला 10 फुटी अजगर; कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे टळला मोठा अनर्थ

Vishalgad forest department python rescue : विशाळगड येथे गोठ्यात दहा फुटांचा अजगर आढळल्याने खळबळ उडाली. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे प्रकार उघडकीस आला.
10 foot python rescued in Vishalgad

10 foot python rescued in Vishalgad

esakal

Updated on

आंबा (कोल्हापूर) : विशाळगड परिसरातील नीलेश हर्डीकर यांच्या जनावरांच्या गोठ्यात तब्बल दहा फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ (10 foot python rescued in Vishalgad) उडाली. कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्यामुळे हा प्रकार उघडकीस आला असून, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी तत्परता दाखवत अजगराला सुरक्षितरीत्या पकडून जंगलात सोडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com