मोठी बातमी! विशाळगडावरील दर्ग्यावर बकरी ईद, उरूस करण्यास हायकोर्टाची परवानगी; कुर्बानीही देण्यास न्यायालयाची मंजुरी
Vishalgad Bakari Eid : विशाळगडावर मलिक रेहान यांचा दर्गा (Malik Rehan Dargah) आहे. येथे बकरी ईद आणि उरूस साजरा केला जातो. यासाठी येथे कुर्बानी म्हणून प्राणी आणि पक्षी यांचा बळी देतात
कोल्हापूर : विशाळगड किल्ल्यावरील दर्ग्यावर बकरी ईद (Vishalgad Bakra Eid) आणि उरूस करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) परवानगी दिली आहे. तसेच काही नियम व अटी पाळून प्राण्याची कुर्बानीही देण्यास न्यायालयाची मंजुरी आहे.