Vulture Conservation Crisis : निसर्गातील ‘स्वच्छता दूत’च नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर; डिक्लोफिनॅकने गिधाडांचा केला घात!

Diclofenac : एकेकाळी माळरानांवर, डोंगरकड्यांवर आणि गावाबाहेरील जागांवर हमखास दिसणारी गिधाडे आज केवळ आठवणीत उरली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ९० च्या दशकानंतर त्यांच्या संख्येत तब्बल ९७ ते ९८ टक्क्यांची घट झाली.
A rare sight of a vulture

A rare sight of a vulture

sakal

Updated on

गिधाडांच्या अधिवासाचे संरक्षण, संवर्धनाबाबत समाजात जनजागृती केली जाते. पण, गिधाडे कुठे आहेत, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील ९० च्या आधी पिढीने ते पाहिले. पण नवीन पिढीला ते माहिती नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com