

Warana Wrestling Mega Event
sakal
वारणानगर : वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या ३१ व्या पुण्यस्मरणानिमित्त वारणानगर येथे शनिवारी (ता. १३) ‘विश्वनाथ वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्राम’ आयोजित केल्याची माहिती वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.