

Aghadi–Mahayuti Battle
sakal
इचलकरंजी : प्रत्येक निवडणुकीत शहरभर प्रभाव टाकणाऱ्या आवाडे गटाला मात्र स्वतःच्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये आजपर्यंत एकहाती वर्चस्व प्रस्थापित करता आले नाही. चाळके गटाने या प्रभागात १५ वर्षांपासून बालेकिल्ला उभारत आवाडे गटाला सातत्याने शह दिला आहे.