

MahaYuti Faces Ticket Distribution Challenge
sakal
इचलकरंजी : शहराच्या मध्यवस्तीत असणारा प्रभाग क्रमांक सहा यंदाच्या पहिल्या महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय रणांगण ठरणार आहे. राजकीय समीकरणे महायुतीच्या बाजूने झुकलेली असली तरी, उमेदवारीचे गणित मात्र गुंतागुंतीचे झाले आहे.