

Veteran Political Families Dominate Ward 8 Politics
sakal
कोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर महायुतीचे कडवे आव्हान; उमेदवारी मिळण्याआधीच वैयक्तिक भेटीगाठींवर जोर. महापौरपदाचा सर्वाधिक वेळा बहुमान मिळवलेल्या जुन्या चंद्रेश्वर प्रभागासह दुधाळी, लक्षतीर्थ वसाहत अशा नव्याने बनलेल्या प्रभाग आठमध्ये दिग्गज घराणी पुन्हा रिंगणात उतरली आहेत.