Khochi Warna River : वारणा नदीत जलपर्णीचा वेगाने फैलाव; खोची परिसरातील नागरिकांकडून उपाययोजनेची मागणी

River hyacinth : जिल्ह्यातील बारमाही व तुलनेने स्वच्छ नदी म्हणून ओळखली जाते. मात्र आता या नदीवर जलपर्णीचा वेगाने फैलाव होत असून खोची परिसरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
Water hyacinth

Water hyacinth

sakal

Updated on

खोची : पंचगंगा नदीपाठोपाठ वारणा नदीतही झपाट्याने जलपर्णी वाढत असल्याने योग्य वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. संपूर्ण पाण्यावर जलपर्णी पसरण्यापूर्वी त्याचा नायनाट करणे गरजेचे आहे. अन्यथा, वारणा नदीची पंचगंगा होण्यासाठी वेळ लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com