Kolhapur : उन्हाच्या काहिलीत पाणीटंचाईचे चटके; सलग चौथ्या दिवशी पाण्याअभावी बहुतांश शहर बेहाल

रविवारपासून ते हवालदिल झाले. महापालिकेकडून काहीच माहिती मिळत नसल्याने तसेच मागणी करूनही टॅंकर येत नसल्याने काहींनी कूपनलिकांचा आधार घेतला तर काहींनी वाहनातून जाऊन पाणी भरून आणले.
Under scorching heat, city residents face fourth day without water — a growing crisis amid rising temperatures.
Under scorching heat, city residents face fourth day without water — a growing crisis amid rising temperatures.sakal
Updated on

कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजनेतील बिघाड सायंकाळपर्यंत दुरुस्त झाला नसल्याने सलग चौथ्या दिवशी निम्म्याहून अधिक भागातील पाणीपुरवठा बंदच राहिला. त्यामुळे शहरवासीयांना पाण्यासाठी रणरणत्या उन्हाचे चटके सोसत धावाधाव करावी लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com