Municipal Proposal : शहरात ठिकठिकाणी पाणी गळतीच्या समस्या वाढत असताना महापालिकेने केवळ एकच रोबो खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केल्याने पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनातील मोठी तफावत उघड झाली आहे.
कोल्हापूर: शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास ११०० किलोमीटर लांबीच्या छोट्या-मोठ्या वाहिन्या आहेत. त्यांच्यावर अनेक गळती आहेत. त्यातील काही दिसतात, तर काहींचे पाणी थेट जमिनीतून, गटारीतून जात आहे.