
Weather Alert IMD
esakal
Rainfall Predicted Again : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, आज दिवसभर जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. दरम्यान, हवामान विभागाने गुरुवार (ता.१८) पर्यंत ‘यलो अलर्ट’ दिला असून, पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.