Shahu Maharaj Chhatrapati : विकिपीडिया म्हणजे इतिहास नव्हे... शाहू महाराज छत्रपती संतापले! केली महत्त्वाची मागणी

Shahu Maharaj Chhatrapati Expresses Outrage: विकिपीडिया वरील संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर हटविण्याची मागणी शाहू महाराज छत्रपती यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल.
Shahu Maharaj Chhatrapati
Shahu Maharaj Chhatrapati demands action against Wikipedia for spreading misinformation about Sambhaji Maharaj, urging Maharashtra government interventionesakal
Updated on

कोल्हापूर: विकिपीडिया व ट्विटरवरील चुकीची माहिती आणि संभाजी महाराजांविषयी अपमानास्पद मजकूर यामुळे वादंग निर्माण झाले असून, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी या संदर्भात तीव्र संताप व्यक्त केला आहे. विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही, कुणालाही हवं तसं लिहिता येतं, त्यामुळे त्वरित योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com