
आयुष्याचा शेवट एका स्पीड ब्रेकरमुळे झाला, २४ सत्यजित बाबतीत घडलं विपरीत
esakal
Kolhapur Bhudargad Accident : पिंपळगाव (ता. भुदरगड)येथील सत्यजित जयवंत मिसाळ (वय २४) या महाविद्यालयीन युवकाचा शेताकडे भात कापणीसाठी जात असताना मोटारसायकल स्पीडब्रेकरवरून घसरून पडल्याने मृत्यू झाला.